चोर्ला घाटात कदंब-टेंपो यांच्यात अपघात; वाहतूक खोळंबली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10th May, 09:39 am
चोर्ला घाटात कदंब-टेंपो यांच्यात  अपघात; वाहतूक खोळंबली

म्हापसा : गोवा-बेळगाव अांतरराज्य महामार्गावरील चोर्ला घाटात कदंब बस आणि एका टेंपोची टक्कर झाल्याने सकाळच्या सत्रात घाटात वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. या अपघातात टेंपोचालक किरकोळ जखमी झाला आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

हेही वाचा